TV9 Marathi
भोंदूगिरी आणि फसवणुकीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे. महिलांचे शोषण करणाऱ्या अशोक खरातने अनेक व्यावसायिक तसेच गृहस्थांनाही गंडवले होते. अलीकडेच या प्रकरणातील मोठी अपडेट समोर आली आहे.
Go to News Site