Collector
ये भाxxx दत्त्या, छिxxx तुझ्या घराच्या समोर…संजय गायकवाड यांच्या मुलाची गुंडगिरी? कारवर उभे राहून..कथित व्हिडीओने खळबळ! | Collector
ये भाxxx दत्त्या, छिxxx तुझ्या घराच्या समोर…संजय गायकवाड यांच्या मुलाची गुंडगिरी? कारवर उभे राहून..कथित व्हिडीओने खळबळ!
TV9 Marathi

ये भाxxx दत्त्या, छिxxx तुझ्या घराच्या समोर…संजय गायकवाड यांच्या मुलाची गुंडगिरी? कारवर उभे राहून..कथित व्हिडीओने खळबळ!

बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यानंतर आता त्यांचा मुलगा कुणाल गायकवाडही चर्चेत आला आहे. कुणाल यांचा एक कथित व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात ते शिवीगाळ करताना दिसत आहेत. टीव्ही9 मराठी या कथित व्हिडिओची पुष्टी करत नाही.

Go to News Site