Collector
पराभवानंतर नाचतोय..गर्लफ्रेंडला इशारे करतोय! हार्दिक पांड्याला काय झालंय? सोशल मीडियावर रंगली चर्चा | Collector
पराभवानंतर नाचतोय..गर्लफ्रेंडला इशारे करतोय! हार्दिक पांड्याला काय झालंय? सोशल मीडियावर रंगली चर्चा
TV9 Marathi

पराभवानंतर नाचतोय..गर्लफ्रेंडला इशारे करतोय! हार्दिक पांड्याला काय झालंय? सोशल मीडियावर रंगली चर्चा

आयपीएल 2026 स्पर्धेतील सर्वात तगडा संघ म्हणून मुंबई इंडियन्सकडे पाहिलं जात होतं. पण या संघाची पुरती वाताहत झाली आहे. एका पाठोपाठ एक दणादण पराभव होत आहेत. असं असताना हार्दिक पांड्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याचं वागणं काही नेटकऱ्यांना आवडलं नाही.

Go to News Site