TV9 Marathi
तमन्ना भाटियाच्या फिगरवर अन्नू कपूर यांनी टिप्पणी केली होती. त्यानंतर त्यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. 70 वर्षीय म्हाताऱ्याला हे सर्व शोभतं का, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी फटकारलं होतं. त्यावर आता अन्नू कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Go to News Site