हम ‘आप’ के ‘सात’ नही, राघव चढ्ढा यांच्यासोबत केजरीवालांना धक्का देणारे सात खासदार कोण? नावं आली समोर; एका क्रिकेटपटूचाही समावेश | Collector
TV9 Marathi
हम ‘आप’ के ‘सात’ नही, राघव चढ्ढा यांच्यासोबत केजरीवालांना धक्का देणारे सात खासदार कोण? नावं आली समोर; एका क्रिकेटपटूचाही समावेश
राज्यसभेत आम आदमी पक्षामध्ये मोठी फूट पडली आहे. राघव चड्ढा यांच्यासह आम आदमी पक्षाचे सात खासदार भाजपमध्ये सामील होणार आहेत. आता या सात खासदारांची नावे देखील समोर आली आहे.