Collector
ती माझी आहे, एकदा गर्भपात झालाय, तू तिच्याशी..लग्नाच्या 10 दिवस आधी मोठं कांड आलं बाहेर, पण यात चूक नसताना फसला होणारा नवरा | Collector
ती माझी आहे, एकदा गर्भपात झालाय, तू तिच्याशी..लग्नाच्या 10 दिवस आधी मोठं कांड आलं बाहेर, पण यात चूक नसताना फसला होणारा नवरा
TV9 Marathi

ती माझी आहे, एकदा गर्भपात झालाय, तू तिच्याशी..लग्नाच्या 10 दिवस आधी मोठं कांड आलं बाहेर, पण यात चूक नसताना फसला होणारा नवरा

20 एप्रिल 2026 रोजी लग्न होतं. पण त्याच्या 10 दिवस आधी एक फोन आला व सगळी स्वप्न क्षणात मोडली. यात होणाऱ्या नवऱ्याची काहीच चूक नव्हती. पण आता बिचाऱ्या नवरदेवावरच सारख्या पोलीस स्टेशनच्या चकरा मारण्याची वेळ आली आहे. चूक नसताना त्याला हे का करावं लागतय समजून घ्या.

Go to News Site