इराणचा आतापर्यंतच सर्वात मोठा डाव, संपूर्ण जगाचं इंटरनेट ठप्प होणार? भारतालाही जबर धक्का! | Collector
TV9 Marathi
इराणचा आतापर्यंतच सर्वात मोठा डाव, संपूर्ण जगाचं इंटरनेट ठप्प होणार? भारतालाही जबर धक्का!
इराण आता आणखी धक्कादायक पाऊल उचलण्याची शक्यता आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीत पाण्याखाली असलेल्या इटरनेट केबलला इराण लक्ष्य करू शकते. असे झाल्यास भारताला मोठा धक्का बसू शकतो.