TV9 Marathi
चष्म्याच्या लेन्सवर पडलेला एक साधा स्क्रॅच देखील तुमच्या दृष्टीवर आणि विजन क्वालिटीवर परिणाम करू शकतो. अनेकदा आपण घाईघाईत चश्मा टी-शर्टने पुसतो किंवा तो कुठेही उलटा ठेवतो, ज्यामुळे लेन्सचे कोटिंग खराब होते आणि दृष्टी अंधूक होऊ लागते.
Go to News Site