मोठी बातमी! पक्ष फुटल्यानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया, भाजपने पुन्हा एकदा… | Collector
TV9 Marathi
मोठी बातमी! पक्ष फुटल्यानंतर अरविंद केजरीवाल यांची पहिली प्रतिक्रिया, भाजपने पुन्हा एकदा…
राजकारणात एक मोठा भूकंप झाला आहे. आम आदमी पार्टीला मोठा धक्का बसला आहे. 7 खासदार भाजपमध्ये सामील होणार आहेत. यानंतर आता पक्षाने आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.