महाराष्ट्रातील BAPS स्वामीनारायण मंदिराची प्राणप्रतिष्ठा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा | Collector
TV9 Marathi
महाराष्ट्रातील BAPS स्वामीनारायण मंदिराची प्राणप्रतिष्ठा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा
BAPS Swaminarayan Temple : पालघर जिल्ह्यातील दुर्वेस गावात बी.ए.पी.एस. स्वामिनारायण मंदिराचा भव्य मूर्ती प्रतिष्ठा महोत्सव श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिक उत्साहाच्या वातावरणात अत्यंत भव्यतेने संपन्न झाला.