Collector
DC vs PBKS : दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स आमनेसामने, श्रेयस की अक्षर कोण ठरणार वरचढ? | Collector
DC vs PBKS : दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स आमनेसामने, श्रेयस की अक्षर कोण ठरणार वरचढ?
TV9 Marathi

DC vs PBKS : दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स आमनेसामने, श्रेयस की अक्षर कोण ठरणार वरचढ?

आयपीएल स्पर्धेच्या 35व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स भिडणार आहे. पंजाब किंग्सची या स्पर्धेतील कामगिरी चांगली आहे. तर दिल्ली कॅपिटल्स टॉप 4 मध्ये जागा मिळवण्यासाठी धडपड करत आहे. चला जाणून घेऊयात दोन्ही संघाचा आजवरचा रेकॉर्ड

Go to News Site