Paytm पेमेंट्स बँकेला मोठा धक्का, RBI कडून परवाना रद्द; ग्राहकांवर काय परिणाम होणार? | Collector
TV9 Marathi
Paytm पेमेंट्स बँकेला मोठा धक्का, RBI कडून परवाना रद्द; ग्राहकांवर काय परिणाम होणार?
Paytm Payments Bank : RBI ने आज मोठा निर्णय घेत पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. त्यामुळे आता ही बँक नवीन किंवा विद्यमान ग्राहकांना नियमित बँकिंग सेवा देऊ शकणार नाही.