Oil Crisis : मध्य पूर्वेतील कच्चे तेल मिळणे बंद झाले, तर भारताकडे काय पर्याय ? | Collector
TV9 Marathi
Oil Crisis : मध्य पूर्वेतील कच्चे तेल मिळणे बंद झाले, तर भारताकडे काय पर्याय ?
मध्य पूर्वेतील संघर्ष आणि तणावाचा परिणाम इंधन पुरवठ्यावर झाला आहे. या दरम्यान, जर युद्ध लांबले आणि होर्मुझ स्ट्रेट संपूर्णपणे बंद पडली तर भारत यातून मार्ग कसा काढणार ?