RCB vs GT : आरसीबीसमोर 206 रन्सचं टार्गेट, गुजरात गतविजेत्यांना चिन्नास्वामीत विजयी अर्धशतकापासून रोखणार? | Collector
TV9 Marathi
RCB vs GT : आरसीबीसमोर 206 रन्सचं टार्गेट, गुजरात गतविजेत्यांना चिन्नास्वामीत विजयी अर्धशतकापासून रोखणार?
Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans 1st Innings : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला गुजरात टायटन्स विरुद्ध जिंकायचं असेल तर प्रत्येक ओव्हरमध्ये 10.30 च्या रनरेटने धावा कराव्या लागणार आहेत.