Collector
आयपीएल 2026 स्पर्धेत आणखी एका शतकाची नोंद, साई सुदर्शनने आरसीबीविरुद्ध रचला विक्रम | Collector
आयपीएल 2026 स्पर्धेत आणखी एका शतकाची नोंद, साई सुदर्शनने आरसीबीविरुद्ध रचला विक्रम
TV9 Marathi

आयपीएल 2026 स्पर्धेत आणखी एका शतकाची नोंद, साई सुदर्शनने आरसीबीविरुद्ध रचला विक्रम

आयपीएल 2026 स्पर्धेत धडाधड शतकांचा वर्षाव होताना दिसत आहे. स्पर्धा मध्यात आली असताना आणखी एक शतक नोंदवलं गेलं आहे. गुजरात टायटन्सच्या साई सुदर्शनने शतकी खेळी करत विक्रम नोंदवला आहे. चला जाणून घेऊयात..

Go to News Site