Collector
Virat Kohli : Live मॅचमध्येच विराट बनला ‘अंपायर’, गुजरातविरुद्धच्या मॅचमध्ये जे केलं सगळे पहातच राहिले.. | Collector
Virat Kohli : Live मॅचमध्येच विराट बनला ‘अंपायर’, गुजरातविरुद्धच्या मॅचमध्ये जे केलं सगळे पहातच राहिले..
TV9 Marathi

Virat Kohli : Live मॅचमध्येच विराट बनला ‘अंपायर’, गुजरातविरुद्धच्या मॅचमध्ये जे केलं सगळे पहातच राहिले..

Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 34 व्या मॅचमध्ये गुजरात टायटन्सला 5 विकेट्सनी हरवलं. विराट कोहली या विजयचा शिल्पकार ठरला, ज्याने शानदार खेळी करत 44 बॉलध्ये 81धावा केल्या. मात्र याच खेळीदरम्यान विराट अचानक अंपायरही बनला होता. तुम्ही पाहिला का तो क्षण ?

Go to News Site