Collector
ज्याचा विचारही डोनाल्ड ट्रम्प यांनी केला नाही तेच इराणने केले, थेट मोठा निर्णय, पाकिस्तानमध्ये.. | Collector
ज्याचा विचारही डोनाल्ड ट्रम्प यांनी केला नाही तेच इराणने केले, थेट मोठा निर्णय, पाकिस्तानमध्ये..
TV9 Marathi

ज्याचा विचारही डोनाल्ड ट्रम्प यांनी केला नाही तेच इराणने केले, थेट मोठा निर्णय, पाकिस्तानमध्ये..

Iran US Talks : इराण आणि अमेरिका युद्धात पाकिस्तानची लुडबुड वाढली आहे. काय म्हणे तर पाकिस्तानला या युद्धात मध्यस्थी करायची आहे. गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इराणमधून अमेरिका असे पाकिस्तानचे शिष्टमंडळ फिरत आहे, मात्र त्यांना काही यश मिळत नाहीये.

Go to News Site