TV9 Marathi
Early Monsoon Alert: सध्या देशातील अनेक भागात तापमान 40-44 डिग्रीपर्यंत पोहचले आहेत. त्याचवेळी एक आनंदवार्ता धडकली आहे. आतापर्यंत एल निनोमुळे पाऊस उशीरा पडणार असे गणित मांडले जात होते. पण आता हा दावा मागे पडला आहे. काय आहे ती आनंदवार्ता?
Go to News Site