Collector
Tv9 Marathi Special Report | मराठी सक्तीवरून वाद पेटला; अविनाश जाधव-सदावर्ते आमने-सामने, अमित ठाकरे यांचा इशारा काय? | Collector
Tv9 Marathi Special Report | मराठी सक्तीवरून वाद पेटला; अविनाश जाधव-सदावर्ते आमने-सामने, अमित ठाकरे यांचा इशारा काय?
TV9 Marathi

Tv9 Marathi Special Report | मराठी सक्तीवरून वाद पेटला; अविनाश जाधव-सदावर्ते आमने-सामने, अमित ठाकरे यांचा इशारा काय?

मराठी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापत असताना वकील गुणरत्न सदावर्ते आणि मनसे यांच्यातील वाद अधिकच चिघळताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मनसे नेते अविनाश जाधव यांनी सदावर्ते यांना थेट आव्हान दिलं आहे. “जर एका बापाची औलाद असाल तर 4 मे रोजी मीरा भाईंदरमध्ये येऊन दाखवा,” असा इशारा त्यांनी दिला. जाधव यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना सदावर्ते यांनीही आक्रमक भूमिका घेत आव्हान स्वीकारलं आहे.

Go to News Site