TV9 Marathi
Nashik IT Company: नाशिक सध्या अघोरी पूजा आणि बुवाबाबांनी बदनाम झाले आहे. आता त्यात टीसीएस कंपनीतील ब्लॅक मॅजिकची भर पडली आहे. धर्मांतरण आणि महिलांचे लैंगिक शोषण यामुळे टीसीएस कंपनी हिंदुत्ववाद्यांच्या अजेंड्यावर आली आहे. त्यात आता काळ्या जादूची भर पडली आहे.
Go to News Site