Collector
Tv9 Marathi Special Report | विधानपरिषद निवडणुकीत ठाकरेच उमेदवार? मविआत चर्चा, काँग्रेस-राष्ट्रवादीचा आग्रह | Collector
Tv9 Marathi Special Report | विधानपरिषद निवडणुकीत ठाकरेच उमेदवार? मविआत चर्चा, काँग्रेस-राष्ट्रवादीचा आग्रह
TV9 Marathi

Tv9 Marathi Special Report | विधानपरिषद निवडणुकीत ठाकरेच उमेदवार? मविआत चर्चा, काँग्रेस-राष्ट्रवादीचा आग्रह

महाराष्ट्रातील आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच उमेदवारी द्यावी, अशी चर्चा सध्या जोर धरत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी काँग्रेसकडून ठाकरेंना पाठिंबा असल्याचं सूचित केलं आहे. मात्र, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी वेगळी भूमिका मांडत, “ठाकरे निवडणूक लढत नसतील तर ही जागा काँग्रेसला मिळावी,” अशी मागणी केली आहे.

Go to News Site