Collector
मोठी बातमी! राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार? उद्धव ठाकरेंनी मध्यरात्री घेतली देवेंद्र फडणवीसांची गुप्त भेट; काय घडतंय? | Collector
मोठी बातमी! राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार? उद्धव ठाकरेंनी मध्यरात्री घेतली देवेंद्र फडणवीसांची गुप्त भेट; काय घडतंय?
TV9 Marathi

मोठी बातमी! राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार? उद्धव ठाकरेंनी मध्यरात्री घेतली देवेंद्र फडणवीसांची गुप्त भेट; काय घडतंय?

महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असताना, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मध्यरात्री झालेल्या कथित भेटीची चर्चा सध्या राज्यात रंगली आहे. एका ट्विटच्या माध्यमातून या भेटीचा दावा करण्यात आला असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

Go to News Site