Collector
सावधान! ITR मध्ये चुकीची माहिती भरली तर 200 टक्के दंड, आयकर विभागाचे नवीन नियम लागू | Collector
सावधान! ITR मध्ये चुकीची माहिती भरली तर 200 टक्के दंड, आयकर विभागाचे नवीन नियम लागू
TV9 Marathi

सावधान! ITR मध्ये चुकीची माहिती भरली तर 200 टक्के दंड, आयकर विभागाचे नवीन नियम लागू

इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरताना आता अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक झाले आहे. आयकर विभागाने असेसमेंट इयर 2026-27 साठी नवीन आणि अत्यंत कडक पेनल्टी फ्रेमवर्क जारी केले आहे. जर तुम्ही चुकून किंवा जाणीवपूर्वक उत्पन्नाची चुकीची माहिती दिली, तर तुम्हाला थकीत कराच्या 200 टक्क्यांपर्यंत दंड भरावा लागू शकतो.

Go to News Site