TV9 Marathi
विख्यात गायक राहुल देशपांडे याने नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाच्या निर्णयाबद्दल मोकळेपणाने सांगितले. पत्नी नेहासोबतच्या 17 वर्षांच्या संसारानंतर, घटस्फोट जाहीर करण्यामागची भूमिका, 'हा अध्याय संपला' असे म्हणण्यामागचा हेतू आणि ट्रोलिंगला सामोरे जाण्याचा अनुभव त्याने मांडला.
Go to News Site