मोठी बातमी! महाराष्ट्रातल्या या बड्या बँकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा, ठेविदारांमध्ये चिंता, तुमचंही अकाउंट आहे का? | Collector
TV9 Marathi
मोठी बातमी! महाराष्ट्रातल्या या बड्या बँकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा, ठेविदारांमध्ये चिंता, तुमचंही अकाउंट आहे का?
मोठी बातमी समोर येत आहे, राज्यात यापूर्वी देखील काही बँकेत घोटळा झाल्याची प्रकरणं समोर आली होती, त्यांच्यावर आरबीआयने कारवाई देखील केली आहे. दरम्यान आता आणखी एका बड्या बँकेत मोठा घटाळा झाला आहे.