Collector
Rajan-Dawood : छोटा शकील नाही, तर या दोन जणांनी छोटा राजन विरोधात दाऊदचे कान भरले म्हणून त्यांच्यात फाटलं | Collector
Rajan-Dawood : छोटा शकील नाही, तर या दोन जणांनी छोटा राजन विरोधात दाऊदचे कान भरले म्हणून त्यांच्यात फाटलं
TV9 Marathi

Rajan-Dawood : छोटा शकील नाही, तर या दोन जणांनी छोटा राजन विरोधात दाऊदचे कान भरले म्हणून त्यांच्यात फाटलं

Chhota Rajan-Dawood Ibrahim : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या 1993 च्या साखळी बॉम्ब स्फोटाच्या निर्णयामुळे छोटा राजन त्याच्यापासून वेगळा झाला असं बोललं जात. पण ते एकमेव कारण नाहीय. त्याआधी अशा काही घटना घडलेल्या त्यामुळे राजन दाऊदवर नाराज होता. दाऊदकडे राजन विरोधात कोणी कान भरले? जाणून घ्या ती माहिती.

Go to News Site