Collector
Sanjay Shirsat | ऑपरेशन टायगरबाबत मोठी अपडेट, ‘अनेक नेते आमच्या संपर्कात, त्यापैकी…’ संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले? | Collector
Sanjay Shirsat | ऑपरेशन टायगरबाबत मोठी अपडेट, ‘अनेक नेते आमच्या संपर्कात, त्यापैकी…’ संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
TV9 Marathi

Sanjay Shirsat | ऑपरेशन टायगरबाबत मोठी अपडेट, ‘अनेक नेते आमच्या संपर्कात, त्यापैकी…’ संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?

नुकतीच शिवसेना शिंदे गटातील संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर भाष्य केले. मुख्यत्वे त्यांनी उद्धव ठाकरेंच्या विधानपरिषदेवर जाण्याबाबत आणि ऑपरेशन टायगर बाबत मोठे विधान केले आहे.

Go to News Site