Collector
स्ट्रेट ऑफ होर्मूजमधील तणावादरम्यान सर्वात मोठी बातमी, तेल घेऊन निघालेलं जहाज हायजॅक, भारतीय ताब्यात | Collector
स्ट्रेट ऑफ होर्मूजमधील तणावादरम्यान सर्वात मोठी बातमी, तेल घेऊन निघालेलं जहाज हायजॅक, भारतीय ताब्यात
TV9 Marathi

स्ट्रेट ऑफ होर्मूजमधील तणावादरम्यान सर्वात मोठी बातमी, तेल घेऊन निघालेलं जहाज हायजॅक, भारतीय ताब्यात

स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये सध्या मोठा तणाव पहायला मिळत आहे, एकीकडे इराणने हा मार्ग बदं केला आहे, तर दुसरीकडे अमेरिकेनं देखील या ठिकाणी नाकेबंदी लावली आहे. स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये तणाव निर्माण झालेला असतानाच एक जहाज हायजॅक करण्यात आलं आहे.

Go to News Site