TV9 Marathi
आयपीएल 2026 स्पर्धा आता मध्यात आली आहे. प्रत्येक सामन्यानंतर गुणतालिकेत उलथापालथ होत आहे. दुसरीकडे, आयपीएलमधील एक प्रकरण मात्र कायम चर्चेत आहे. पहिल्याच पर्वात यावरून मोठा वाद झाला होता. हरभजन सिंगने श्रीसंतच्या कानशिलात लगावली होती. अजूनही हे प्रकरण या ना त्या कारणाने चर्चेत आहे.
Go to News Site