Collector
उन्हाळ्यात कारमध्ये पाण्याची बाटली ठेवणं ठरू शकतं जीवघेणं, ‘या’ एका चुकीमुळे लागू शकते आग | Collector
उन्हाळ्यात कारमध्ये पाण्याची बाटली ठेवणं ठरू शकतं जीवघेणं, ‘या’ एका चुकीमुळे लागू शकते आग
TV9 Marathi

उन्हाळ्यात कारमध्ये पाण्याची बाटली ठेवणं ठरू शकतं जीवघेणं, ‘या’ एका चुकीमुळे लागू शकते आग

कडाक्याच्या उन्हात बाहेर उभी असलेली कार काही वेळातच 'ओव्हन'सारखी तापते. अशा वेळी आपण सहजपणे कारमध्ये पाण्याची बाटली, चष्मा किंवा सॅनिटायझर विसरतो. पण तुम्हाला माहीत आहे का? ही साधी पाण्याची बाटली देखील भिंगासारखे काम करून कारला आग लावू शकते.

Go to News Site