Collector
Sudhir Mungantiwar | ठाकरे–फडणवीस गुप्त भेटीच्या चर्चांवर मुनगंटीवारांचे स्पष्टीकरण; म्हणाले, गुप्त बैठकीची गरज… | Collector
Sudhir Mungantiwar | ठाकरे–फडणवीस गुप्त भेटीच्या चर्चांवर मुनगंटीवारांचे स्पष्टीकरण; म्हणाले, गुप्त बैठकीची गरज…
TV9 Marathi

Sudhir Mungantiwar | ठाकरे–फडणवीस गुप्त भेटीच्या चर्चांवर मुनगंटीवारांचे स्पष्टीकरण; म्हणाले, गुप्त बैठकीची गरज…

महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असताना, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मध्यरात्री झालेल्या कथित भेटीच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. एका ट्विटच्या माध्यमातून ही माहिती समोर आली असून, ‘प्रबुद्ध भारत’ या मीडिया हाऊसने सूत्रांच्या आधारे ‘वर्षा’ निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट झाल्याचा दावा केला आहे. मात्र, या भेटीमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Go to News Site