Collector
मुख्यमंत्री आणि ठाकरे भेटीच्या बातमीवर ठाम असलेल्या ‘प्रबुद्ध भारत’च्या संपादकांचा खळबळजनक दावा, म्हणाले, ‘तुम्ही CCTV…. | Collector
मुख्यमंत्री आणि ठाकरे भेटीच्या बातमीवर ठाम असलेल्या ‘प्रबुद्ध भारत’च्या संपादकांचा खळबळजनक दावा, म्हणाले, ‘तुम्ही CCTV….
TV9 Marathi

मुख्यमंत्री आणि ठाकरे भेटीच्या बातमीवर ठाम असलेल्या ‘प्रबुद्ध भारत’च्या संपादकांचा खळबळजनक दावा, म्हणाले, ‘तुम्ही CCTV….

महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशात, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मध्यरात्री भेट झाल्याची चर्चा रंगली आहे. एका ट्विटद्वारे या भेटीचा दावा समोर आला असून हे ट्वीट ‘प्रबुद्ध भारत’ या मीडिया हाऊसने केले आहे.

Go to News Site