Collector
विराट कोहलीची मॅच विनिंग खेळी, आरसीबीच्या विजयानंतर रनमशिनला मिळालं खास बक्षीस | Collector
विराट कोहलीची मॅच विनिंग खेळी, आरसीबीच्या विजयानंतर रनमशिनला मिळालं खास बक्षीस
TV9 Marathi

विराट कोहलीची मॅच विनिंग खेळी, आरसीबीच्या विजयानंतर रनमशिनला मिळालं खास बक्षीस

आयपीएल 2026 स्पर्धेतील 34व्या सामन्यात आरसीबीने गुजरात टायटन्सला पराभवाची धूळ चारली. या सामन्यात विराट कोहलीची खेळी महत्त्वाची ठरली. या विजयानंतर विराट कोहलीला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं.

Go to News Site