TV9 Marathi
दिल्लीच्या केंद्रीय राजकारणात सध्या खळबळ उडाली आहे. राघव चढ्ढा यांच्या नेतृत्वात राज्यसभेत आपच्या खासदारांनी बंडखोरी केली आहे. तसेच भाजपामध्ये विलीन झाले आहेत. त्यामुळे आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते चांगलेच संतापले आहेत. संतापलेल्या कार्यकर्त्यांनी आपला राग व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे.
Go to News Site