Collector
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बडा नेता सोडणार साथ? मातोश्रीवर घडामोडींना वेग | Collector
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बडा नेता सोडणार साथ? मातोश्रीवर घडामोडींना वेग
TV9 Marathi

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बडा नेता सोडणार साथ? मातोश्रीवर घडामोडींना वेग

विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून शिवसेना ठाकरे गटाला गळती लागल्याचं पहायला मिळत आहे. अनेक दिग्गज नेत्यांनी शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडली आहे. दरम्यान त्यानंतर आता पक्षाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यात आहे.

Go to News Site