Collector
लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करणाऱ्यांवर कारवाई करा, अजित पवार गटाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी | Collector
लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करणाऱ्यांवर कारवाई करा,  अजित पवार गटाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
TV9 Marathi

लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करणाऱ्यांवर कारवाई करा, अजित पवार गटाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सध्या सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लावणीच्या नावाखाली होणारा अश्लील डान्स चर्चेत आले आहेत. अशातच आता या अशा डान्सवर बंदी घालण्यासाठी अजित पवार गटाच्या सांस्कृतिक आणि चित्रपट विभागाने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे.

Go to News Site