TV9 Marathi
रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला आता पाच वर्षे पूर्ण होत आली आहेत आणि या प्रदीर्घ संघर्षाचा परिणाम आता रशियाच्या सरकारी तिजोरीवर स्पष्टपणे दिसू लागला आहे. अहवालानुसार, रशियाच्या मध्यवर्ती बँकेने (Central Bank of Russia) वाढता अर्थसंकल्पीय तुटा भरून काढण्यासाठी या वर्षाच्या सुरुवातीपासून तब्बल 22,000 किलो (21.8 टन) सोने बाजारात विकले आहे.
Go to News Site