मुख्यमंत्री फडणवीस, ठाकरेंच्या भेटीची चर्चा, काँग्रेसची भूमिका काय? हर्षवर्धन सपकाळ यांची पहिली प्रतिक्रिया | Collector
TV9 Marathi
मुख्यमंत्री फडणवीस, ठाकरेंच्या भेटीची चर्चा, काँग्रेसची भूमिका काय? हर्षवर्धन सपकाळ यांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी समोर येत आहे. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल मध्यरात्री भेट झाल्याची चर्चा सुरू आहे, यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.