Collector
Solapur | भोंदू खरातनंतर आणखी एका बुवाचं थक्क करणारं कांड, अमावस्येच्या रात्री… | Collector
Solapur | भोंदू खरातनंतर आणखी एका बुवाचं थक्क करणारं कांड, अमावस्येच्या रात्री…
TV9 Marathi

Solapur | भोंदू खरातनंतर आणखी एका बुवाचं थक्क करणारं कांड, अमावस्येच्या रात्री…

भोंदू अशोक खरात प्रकरणातील धागेदोरे अजून सापडत असतानाच आणखी एका भोंदू बाबचं प्ररकरण समोर आलं आहे. या बाबाचे कारनामेदेखील थक्क करणारे आहेत. रिअल इस्टेट एजंट गौतम कसबे याच्याकडून विधीवत पूजेसाठी भोंदू मनोहर भोसले याने 50 हजार रुपये घेऊन त्याची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे

Go to News Site