भोंदू बाबा मनोहर भोसले याचा २७ एकरावरील आलिशान आश्रम चर्चेत, दर अमावस्येला भरायचा दरबार | Collector
TV9 Marathi
भोंदू बाबा मनोहर भोसले याचा २७ एकरावरील आलिशान आश्रम चर्चेत, दर अमावस्येला भरायचा दरबार
सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील घोटी येथे भोंदू मनोहर भोसले मामाचा २७ एकरावरील पसरलेला आलिशान आश्रम सध्या चर्चेत आला आहे. दर अमावस्येला शेकडो बडी आणि राजकीय मंडळी या बाबाच्या दरबारात यायची...