Collector
कॅच घेताना डोक्यावर पडला, लुंगी एन्गिडीला जबर दुखापत! डोळेही उघडेना, एम्ब्युलन्समधून नेण्याची वेळ | Collector
कॅच घेताना डोक्यावर पडला, लुंगी एन्गिडीला जबर दुखापत! डोळेही उघडेना, एम्ब्युलन्समधून नेण्याची वेळ
TV9 Marathi

कॅच घेताना डोक्यावर पडला, लुंगी एन्गिडीला जबर दुखापत! डोळेही उघडेना, एम्ब्युलन्समधून नेण्याची वेळ

आयपीएल 2026 स्पर्धेत पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला. खरं तर दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्ससमोर विजयासाठी 264 धावांचं बलाढ्य आव्हान दिलं आहे. पण लुंगी एनगिडीला रुग्णवाहिकेतून नेण्याची वेळ आल्याने एक गोलंदाज शॉर्ट पडला.

Go to News Site