हटके लग्नसोहळा… इथे चिखलात लोळून पाहुण्यांचे केले जाते स्वागत, वर-वधूला काढावा लागतो प्राण्याचा आवाज | Collector
TV9 Marathi
हटके लग्नसोहळा… इथे चिखलात लोळून पाहुण्यांचे केले जाते स्वागत, वर-वधूला काढावा लागतो प्राण्याचा आवाज
आरे बापरे! ना गुलाब, ना इत्र, परंपरेचा वेगळा अंदाज. या राज्यात चिखलात लोळून लग्नाला आलेल्या पाहुण्याचे केले जाते स्वागत. तर वर-वधूला काढावा लागतो प्राण्याचा आवाज.