TV9 Marathi
आयपीएल 2026 स्पर्धेतील 35व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स आमनेसामने आले होते. या सामन्यात हायस्कोअरिंग धावसंख्या पाहायला मिळाली. दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या 265 धावांचा पंजाब किंग्सने 4 गडी गमवून यशस्वी पाठलाग केला.
Go to News Site