Collector
6, 6, 6, 6..! वैभव सूर्यवंशीने प्रफुल हिंगेला दाखवला इंगा, पहिल्याच षटकात घेतला बदला | Collector
6, 6, 6, 6..! वैभव सूर्यवंशीने प्रफुल हिंगेला दाखवला इंगा, पहिल्याच षटकात घेतला बदला
TV9 Marathi

6, 6, 6, 6..! वैभव सूर्यवंशीने प्रफुल हिंगेला दाखवला इंगा, पहिल्याच षटकात घेतला बदला

आयपीएल 2026 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने आले आहेत. या स्पर्धेत दुसऱ्यांदा आमनासामना होत असल्याने या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. या सामन्यात वैभव सूर्यवंशी आणि प्रफुल हिंगे यांचं द्वंद्व पाहायला मिळालं. पण यावेळी वैभव सूर्यवंशी वरचढ ठरला.

Go to News Site