Collector
0… 100! वैभव सूर्यवंशीने सनरायझर्स हैदराबादकडून केली वसुली, शतकी खेळीसह नोंदवला विक्रम | Collector
0… 100! वैभव सूर्यवंशीने सनरायझर्स हैदराबादकडून केली वसुली, शतकी खेळीसह नोंदवला विक्रम
TV9 Marathi

0… 100! वैभव सूर्यवंशीने सनरायझर्स हैदराबादकडून केली वसुली, शतकी खेळीसह नोंदवला विक्रम

आयपीएल 2026 स्पर्धेतील 36व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात वैभव सूर्यवंशीने मागच्या सामन्यातील वचपा काढला. मागच्या सामन्यात शून्यावर बाद झाला होता. मात्र आता शतकी खेळी केली.

Go to News Site