Collector
Weather Update : पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत धोक्याचे, राज्यावर सर्वात मोठं संकट, IMD चा हाय अलर्ट | Collector
Weather Update : पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत धोक्याचे, राज्यावर सर्वात मोठं संकट, IMD चा हाय अलर्ट
TV9 Marathi

Weather Update : पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत धोक्याचे, राज्यावर सर्वात मोठं संकट, IMD चा हाय अलर्ट

राज्यात सध्या विचित्र वातावरण पहायला मिळत आहे, पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे असणार आहेत. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने हाय अलर्ट जारी केला आहे. काम असेल तरच घराबाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Go to News Site