Collector
जगात खळबळ! डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला, डिनर कार्यक्रमादरम्यान थेट स्फोट… | Collector
जगात खळबळ! डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला, डिनर कार्यक्रमादरम्यान थेट स्फोट…
TV9 Marathi

जगात खळबळ! डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर हल्ला, डिनर कार्यक्रमादरम्यान थेट स्फोट…

अमेरिकेतून धक्कादायक बातमी पुढे येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचे दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प एका पार्टीत उपस्थित होते. त्याचठिकाणी मोठा गोळीबार झाल्याची माहिती पुढे येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना पार्टीतून अचानक बाहेर काढणयात आले.

Go to News Site