मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, व्हेल माशाची उलटी पकडली, किंमत ऐकून तुमचेही डोळे पांढरे होतील! | Collector
TV9 Marathi
मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, व्हेल माशाची उलटी पकडली, किंमत ऐकून तुमचेही डोळे पांढरे होतील!
मुंबईच्या मालवणी पोलिसांनी १.१५ कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त केली असून बोरिवलीच्या एका २४ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.