Collector
EV Range Tips: इलेक्ट्रिक कार मध्येच थांबण्याची भीती संपली, रेंज वाढवण्यासाठी फॉलो करा ‘या’ 5 सोप्या ट्रिक्स. | Collector
EV Range Tips: इलेक्ट्रिक कार मध्येच थांबण्याची भीती संपली, रेंज वाढवण्यासाठी फॉलो करा ‘या’ 5 सोप्या ट्रिक्स.
TV9 Marathi

EV Range Tips: इलेक्ट्रिक कार मध्येच थांबण्याची भीती संपली, रेंज वाढवण्यासाठी फॉलो करा ‘या’ 5 सोप्या ट्रिक्स.

इलेक्ट्रिक कार चालवण्याचा आनंद वेगळाच असतो आणि खिशालाही परवडतो. पण, अनेकांना एकच भीती असते ती म्हणजे 'रेंज'ची. बॅटरी मध्येच संपली तर काय? ही काळजी आता सोडा. तुमच्या ड्रायव्हिंगच्या पद्धतीत थोडे बदल केले, तर तुमची EV एका चार्जमध्ये जास्त धावू शकते. जाणून घ्या रेंज वाढवण्याचे 5 प्रभावी मार्ग.

Go to News Site