Collector
Car Care Tips: कडाक्याच्या उन्हात तुमची कार राहील कूल, फॉलो करा ‘या’ 5 सोप्या टिप्स | Collector
Car Care Tips: कडाक्याच्या उन्हात तुमची कार राहील कूल, फॉलो करा ‘या’ 5 सोप्या टिप्स
TV9 Marathi

Car Care Tips: कडाक्याच्या उन्हात तुमची कार राहील कूल, फॉलो करा ‘या’ 5 सोप्या टिप्स

राज्यात उन्हाचा तडाखा वाढू लागला असून तापमान 40 अंशांच्या पार गेले आहे. या भीषण उष्णतेचा परिणाम केवळ मानवी आरोग्यावरच नाही, तर तुमच्या कारवरही होतो. कडाक्याच्या उन्हामुळे कारचे इंजिन ओव्हरहीट होणे, बॅटरी निकामी होणे किंवा अचानक टायर फुटणे अशा समस्या उद्भवू शकतात. या धोक्यांपासून आपल्या लाडक्या गाडीचा बचाव कसा करायचा? जाणून घेऊया काही महत्त्वाच्या टिप्स.

Go to News Site